Tags :पाच लाख रोजगार निर्मितीसाठी राबविले जाणार लॉजिस्टिक धोरण

राजकीय

पाच लाख रोजगार निर्मितीसाठी राबविले जाणार लॉजिस्टिक धोरण

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख इतकी […]Read More