Tags :पवार राजीनामा नाट्याने वज्रमूठ सभा धोक्यात

राजकीय

पवार राजीनामा नाट्याने वज्रमूठ सभा धोक्यात

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याची घोषणा केल्यानंतर त्या पक्षात खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे मविआ च्या वज्रमूठ सभा धोक्यात आल्याचे आज स्पष्ट झाले आहे. पवारांनी घोषणा केली आणि राष्ट्रवादी मध्ये निर्माण झालेले वादळ लवकर शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या पक्षाची एक बैठक येत्या पाच किंवा […]Read More