Tags :पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या

पर्यावरण

पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधू जलकराराच्या कलम १२ (३) अंतर्गत भारताने पाकिस्तानला ३० ऑगस्ट रोजी नोटीस बजावली आहे. १९ सप्टेंबर १९६० रोजी भारत व पाकिस्तानने नऊ वर्षांच्या चर्चेनंतर १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जलकरारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या करारावर जागतिक बँकेचीही स्वाक्षरी आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा ओलांडून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचे कशा पद्धतीने […]Read More