Tags :पर्यावरणपूरक होळीचे

Featured

पर्यावरणपूरक होळीचे, नैसर्गिंक रंगाच्या वापराचे आवाहन

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करावेत. होळी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा असे […]Read More