Tags :पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम

पर्यावरण

पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असून, गणेशमूर्तींचे काम सुरू आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती करण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. मात्र, शेकडो वर्षांपासून शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडे सरकारने दुर्लक्ष केले असून, कोणतेही अनुदान देण्यात अपयश आले आहे. दरम्यान, शाडू मातीच्या दरात ५० […]Read More