Tags :परदेशी गुंतवणूक

Featured

परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीत केली 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (एफपीआय) (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातील जोरदार गुंतवणूक सुरुच आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पावर (Budget 2021-22) एफपीआयकडून खुपच सकारात्मक भूमिका पहायला मिळाली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक केली […]Read More