Tags :पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ

महानगर

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे देखील अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश […]Read More