Tags :पंतप्रधानांनी केले दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे उद्घाटन

ट्रेण्डिंग

पंतप्रधानांनी केले दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे उद्घाटन

दौसा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात मोठ्या मुंबई -दिल्ली एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यामुळे मुंबई -दिल्ली अंतर १२ तासात पार करता येईल. पहिल्या टप्प्यातील 247 KM मार्ग खुला दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस-वे ची लांबी 1385 किमी आहे. द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी 247 किमी आहे. यासोबतच पंतप्रधान येथे 247 किलोमीटर […]Read More