Tags :निफ्टी १६००० च्या उंबरठ्यावर.नकारात्मक बाबी पचवून बाजाराने नवीन विक्रमी शिखर गाठले

अर्थ

निफ्टी 16,000 च्या उंबरठ्यावर.नकारात्मक बाबी पचवून बाजाराने नवीन विक्रमी शिखर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमाची नोंद केली. बाजारावरती फेडरल रिझर्व्हची कॉमेंट्री,डेल्टा विषाणूचा प्रभाव,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,औदयोगिक उत्पादनाचे(IIP DATA) आकडे,ग्राहक किंमत निर्देशांक(Consumer Price Index),अमेरिकेतील महागाईचे आकडे तसेच तिमाही निकाल या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी. पहिल्याच दिवशी बाजाराने दिला […]Read More