Tags :धुक्याच्या चादरीत निसर्ग गुडूप

गॅलरी

धुक्याच्या चादरीत निसर्ग गुडूप

नांदेड, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थंडी आणि धुक्याच्या दाट चादरीने नांदेड जिल्ह्यातील परिसराला निसर्गाने पांघरूण घातल्यासारखे चित्र आहे. कडाक्याची थंडी हळूहळू वाढत असून ठिकठिकाणी शेकोट्या लावून ग्रामीण भागात चर्चा रंगत आहेत. धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याचे चित्र आहे.Nature is beautiful in the blanket of fog ML/KA/PGB29 Dec 2023Read More