Tags :दोन महिला मजुरांचा मृत्यू

पर्यावरण

रोवणी करताना वीज पडली, दोन महिला मजुरांचा मृत्यू

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमी महिलांवर मोहाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुपारी ढगांचा गडगडाट होऊन वीज पडली. यात आशा […]Read More