Tags :थोडे थांबा…! जागतिक पर्यावरण दिनाचा मुहूर्त चुकला

पर्यावरण

कचऱ्याच्या तक्रारीसाठी, व्हॉट्सअप चॅटबॉट

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईकर कचऱ्याबाबत तक्रारी करत आहेत, मात्र जागतिक पर्यावरण दिनाचा विसर त्यांना पडला आहे. मुंबई महानगरपालिका सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबॉट नंबरची सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्याने सोमवारी ही सेवा सुरू होणार होती, मात्र प्रशासनाकडून अद्यापही अपडेट सुरू आहे. मुंबईकरांना या सेवेचा वापर […]Read More