Tags :ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा

पर्यावरण

ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून या पर्यावरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उदा. गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये, महाविद्यालये आदींसाठी […]Read More