Tags :झोपडीधारकांची आझाद मैदानात " न्याय दो पदयात्रा "

महानगर

झोपडीधारकांची आझाद मैदानात ” न्याय दो पदयात्रा “

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ५० वर्षापासून मुंबई सेंट्रल ते विरार रेल्वे लगत राहत असलेल्या झोपड्यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झोपडीधारकांच्या बाजूने असतानाही त्यांना बेघर करण्यात येत आहे. वीज पाणी तोडली जात आहे. सरकारच्या व रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या वतीने आज (गुरुवार)आझाद मैदानात ” […]Read More