Tags :जैन समाजाचा मेट्रो जंक्शन ते आझाद मैदान पायी मोर्चा

महानगर

जैन समाजाचा मेट्रो जंक्शन ते आझाद मैदान पायी मोर्चा 

मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क):जैन jain samaj समाजाचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्री सम्मेद शिखजी या ठिकाणाला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाच्या वतीने आज मेट्रो जंक्शन ते आझाद मैदान मूक पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 15 हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते.त्यामुळे मॅटो सिनेमा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. जैनो को […]Read More