Tags :जिंकलेल्या सामन्यात रविंद्र जडेजाला ठोठावला दंड

Breaking News

जिंकलेल्या सामन्यात रविंद्र जडेजाला ठोठावला दंड

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात तब्बल एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला तरी रवींद्र जडेजाला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने नागपूर येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या अडीच दिवसात पराभव केला. रोहित शर्माच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि 132 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून […]Read More