Tags :जालन्यातून रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचे मोठे आव्हान

राजकीय

जालन्यातून रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचे मोठे आव्हान

जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलीय. मराठा आरक्षणामुळे भाजपचे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासमोर मराठा आंदोलनाचे आव्हान वाढले आहे, जालना शहरातील चंदनझिरा येथील मराठा आंदोलक जगन्नाथ कारभारी चव्हाण हे दानवे यांच्या विरुद्ध दंड थोटून निवडणुकीला उभे राहणार आहे.सरकारने मराठा समाजाला उल्लू बनवलय, सरकार गाजर दाखून मराठा समाजाची […]Read More