Tags :जायकवाडी पक्ष अभयारण्यात विदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा…

मराठवाडा

जायकवाडी पक्ष अभयारण्यात विदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा…

छ संभाजीनगर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देश विदेशातील विविध प्रजातींच्या पक्षांचे माहेरघर म्हणजे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण. परंतु यंदा जायकवाडी पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत पैठण येथिल जायकवाडी धरणावर विदेशी पक्षी हजेरी लावतात . यंदा मात्र पक्षी दिसेनासे झाले आहेत त्यामुळे यावर्षी […]Read More