Tags :जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

पर्यावरण

जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यात आले असून हे काम करताना पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देण्यात आला. भूजल पातळी वाढावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसह वृक्षारोपणदेखील करण्यात आले. या अंमलदार कक्षाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, दीपक चौधरी, […]Read More