Tags :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मॉरिशसमध्ये

देश विदेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मॉरिशसमध्ये

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी 28 एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे. मॉरिशसमध्ये सुमारे 75 हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी […]Read More