Tags :चार आठवड्याच्या तेजीनंतर बाजाराची (Stock Market) विश्रांती

अर्थ

चार आठवड्याच्या तेजीनंतर बाजाराची (Stock Market) विश्रांती

मुंबई, दि. 28 (जितेश सावंत):  गेले चार आठवडे तेजीत राहिल्यानंतर आणि विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 28 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार विश्रांती घेताना दिसला.संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात वाढताना दिसली,मिश्र तिमाही निकाल आणि ईसीबी(ECB) आणि यूएस फेडने(US Fed.) वाढवलेला व्याजदर (interest rate hiked by the ECB and the US Fed) तसेच एफआयआय ची (FIIs […]Read More