Tags :गोरगरीब घटकासाठी "ओबीसी बहुजन पार्टी " ची स्थापना

राजकीय

गोरगरीब घटकासाठी “ओबीसी बहुजन पार्टी ” ची स्थापना

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाचे कल्याण साधले जाणार नाही. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय व स्वतः राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. म्हणूनच ‘आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलाच नेता आणि आपलीच सत्ता’ आणावयाची असेल, तर देशातील व राज्यातील या […]Read More