Tags :गरीब रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय तसेच खाजगी रुग्णालयांना चाप लावा

महानगर

गरीब रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय तसेच खाजगी रुग्णालयांना चाप लावा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धर्मदाय आणि खाजगी रुग्णालयात गरीब रुग्णांची होणारी लूट थांबविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ कठोर करावी आणि रुग्णालयाच्या मनमानीपणे चालणाऱ्या व्यवस्थापनाच्या कारभाराला चाप लावावा अशी मागणी रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली.यावेळी त्यांच्यासोबत […]Read More