Tags :गड्या जिंकलंस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं ब्रॉझ मेडल

क्रीडा

गड्या जिंकलंस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं ब्रॉझ मेडल

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नीलने भारतासाठी तिसरं मेडल मिळवलं आहे. भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा […]Read More