Tags :कोयासन विद्यापीठातर्फे फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान

राजकीय

कोयासन विद्यापीठातर्फे फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे. […]Read More