Tags :कोकण विभाग शिक्षक मतदार यादी नाव नोंदणीची 7 नोव्हेंबर अंतिम तारीख

Featured

कोकण विभाग शिक्षक मतदार यादी नाव नोंदणीची 7 नोव्हेंबर अंतिम

ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधानपरिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी […]Read More