Tags :केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे

महानगर

केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ संरक्षण आणि पारदर्शकता या गोंडस नावाखाली वक्फ च्या मालमत्ता पाडण्याचा आणि बळकावण्याचा प्रकार वक्फ विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लोकसभेत सादर करून नव्याने प्रस्तावित केलेले वक्फ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे.अशी मागणी प्रेस क्लब येथे आयोजित जमात-ए-इस्लामी हिंद या मुस्लिम संघटनेने केली आहे. प्रस्तावित विधेयकात वक्फची […]Read More