Tags :कुंभे धबधब्यात ३५० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू….

पर्यटन

कुंभे धबधब्यात ३५० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू….

अलिबाग, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहचताना लागणारे मनमोहक धबदबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत. मात्र यातच अती उत्साह दाखवणाऱ्या तरुणीचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुंभे येथील हे पर्यटन जीवघेणे ठरत आहेत. या […]Read More