Tags :किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन

राजकीय

किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन, संवर्धन कामाला प्रारंभ.

महाड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातीलकिल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धन कामास रायगड विकास प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवर जावून पाहणी केली आणि या कामाबाबत महत्वाच्या सूचनाही केल्या. किल्ले रायगडवरील वाघ दरवाजा हा लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखला जातो.छत्रपती संभाजी महाराजांच्या […]Read More