Tags :कायद्याचे पालन करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे

महानगर

कायद्याचे पालन करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्याकडे आदर्शवत राज्यघटना आहे. पण त्या राज्य घटनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते पूर्णपणे नागरिकांवर अवलंबून आहे. घटनाकारांचा, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा उद्देश सफल करायचा असेल तर प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या […]Read More