Tags :काटेपुर्णेच्या जंगलात उगवली नैसर्गिक मशरूम रानभाजी.

विदर्भ

काटेपुर्णेच्या जंगलात उगवली नैसर्गिक मशरूम रानभाजी.

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पावसाळ्यात निसर्गात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवत असतात. मुख्यतः श्रावणात या रानभाज्यांचा आहारात समावेश केला जातो. वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा जंगलात मशरूम प्रवर्गातील ‘टेकोळे’ ही रानभाजी उगवली आहे. मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ किंवा टेकोळे असे ही म्हटले जाते. पावसाची हजेरी लागताच खवय्यांना जंगली मशरुमची ओढ लागते. […]Read More