Tags :कांदिवलीत एमडी कारखान्यावर छापा; 1 कोटी 17 लाखाचे साहित्य जप्त

महानगर

कांदिवलीत एमडी कारखान्यावर छापा; 1 कोटी 17 लाखाचे साहित्य जप्त

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मालवणी पोलिसांनी कांदिवली येथील एका सोसायटीच्या एमडी अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून उद्ध्वस्त केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 1 कोटी 17 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बृहन्मुबईतील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणा-या व्यक्तींचा शोध […]Read More