Tags :काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम गौरव समितीची स्थापना.

मराठवाडा

काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम गौरव समितीची स्थापना.

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार […]Read More