Tags :कर्मचारी राज्य विमा निगम 75 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

करिअर

कर्मचारी राज्य विमा निगम 75 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत वेबसाइट esic.gov.in वरून अर्ज डाउनलोड करून उमेदवार 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील या भरती प्रक्रियेद्वारे प्राध्यापकांची एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त […]Read More