Tags :कचरा जाळण्यामुळे पर्यावरणाचे 341 पट नुकसान

पर्यावरण

कचरा जाळण्यामुळे पर्यावरणाचे 341 पट नुकसान 

औरंगाबाद, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दोन वर्षांत 341 वेळा कचरा जाळल्यामुळे पर्यावरण विभागाकडे भरपाईसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दखल घेतली आहे.341 times environmental damage due to waste burning केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी संयुक्त समिती स्थापन करून दोन कचरा प्रक्रिया केंद्रांना भेट देऊन […]Read More