Tags :ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा

Lifestyle

ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या मिरच्या भारतातल्या हिवाळ्यात शक्यतो मिळतात तेव्हा करायचा प्रकार आहे. जहाल-अतीजहाल प्रकरण होऊ शकतं/असतं (मिरच्यांवर अवलंबून) पण तितकंच टेस्टीही. जरूर करून पाहा. – एक पाव ओल्या लाल मिरच्या; धूवून, कोरड्या करून, डेखं काढून घेतलेल्या– मिरच्यांच्या निम्मा लसूण, सोलून– मिरच्या वाटायला लागेल तसा ताज्या लिंबांचा रस; तरी प्रमाण म्हणून […]Read More