Tags :ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्या

राजकीय

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्या

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी स्पष्ट भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांहून अधिक आहे आणि त्यांना मिळणारे आरक्षण […]Read More