Tags :ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी ठाणे हॉकी अकादमीचा पुढाकार

महानगर

ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी ठाणे हॉकी अकादमीचा पुढाकार

ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने झाली, भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार तसेच मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या यांच्या उपस्थित उद्घाटन संपन्न झाले. या शिबिरात एकूण ४७ खेळाडू सहभागी झाले होते, ते सर्वजण आपली […]Read More