Tags :एकात्मिक पद्धतीने शेती करत मरसुळ झाले भाजीपाल्याचे गाव

पर्यावरण

एकात्मिक पद्धतीने शेती करत मरसुळ झाले भाजीपाल्याचे गाव

परभणी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या मरसुळ गावातील शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने भाजीपाला पिके घेत आर्थिक प्रगती केलीच आहे शिवाय गावाची भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. मरसुळ हे साधारण 400 लोकवस्ती असलेले गाव आहे,या गावाच्या जवळ पूर्णा,वसमत,नांदेड शहर जवळ आसून रेल्वे आणि इतर दळणवळणाची सुविधा आहेत,शहरातील भाजीपाल्याची […]Read More