Tags :आशा सेविका आणि आरोग्य सेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम

राजकीय

आशा सेविका आणि आरोग्य सेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन, प्रसूती विषयी फायदे, गटविमा योजना लागू करावी किंवा १५ हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता द्यावा, दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत वेतन मिळावे, महापालिकेच्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागांवर आशासे विकांची नियुक्ती करावी, आदी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासून आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी […]Read More