Tags :आळंदीच्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण ११ नाल्यांमुळे

पर्यावरण

आळंदीच्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण ११ नाल्यांमुळे

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंद्रायणी नदीत उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. आता पाच दिवस नदी फेसाळूनही आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना कोठून दूषित पाणी मिसळते, हे सापडलेले नाही. त्यामुळे नदीसुधार योजनेच्या गप्पा फार्सच ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात धरणे आणि […]Read More