Tags :आपला दवाखाना' मध्ये उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर

महानगर

आपला दवाखाना’ मध्ये उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये मागील अवघ्या 12 दिवसांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतला असून आतापर्यंतच्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर पोहोचली आहे. 107 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे […]Read More