Tags :आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणार

महानगर

आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन […]Read More