Tags :आंगणवाडी सेविकांनी लवचिक भूमिका घेतल्यास प्रश्न सोडवू

राजकीय

आंगणवाडी सेविकांनी लवचिक भूमिका घेतल्यास प्रश्न सोडवू

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सुमारे ८० हजार आंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी दीड महिन्यांपासून संपावर आहेत, त्यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. कामकाज सुरू होताच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. सरकार यावर गंभीर आणि सकारात्मक आहे, मात्र आताच सगळ्या […]Read More