Tags :अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

राजकीय

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या अनेक भागात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विशेषकरून आंब्यासाह विविध फळपिकांचे नुकसान झाले असून, संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचे अहवाल शासनाकडे सादर होतील. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना […]Read More