Tags :अमेरिकन एक्सप्रेस मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह जागा

करिअर

अमेरिकन एक्सप्रेस मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह जागा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन एक्सप्रेसने सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंझ्युमर कार्ड सेल्स टीमसाठी हे फ्रंट लाइन सेल्स जॉब आहे. या पदासाठी निवडलेला उमेदवार हा व्यवसाय चालवण्यासाठी, मासिक विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जबाबदार असेल. भूमिका आणि जबाबदारी: विद्यमान लीड्स आणि कोल्ड कॉलिंगद्वारे नवीन ग्राहकांची […]Read More