Tags :अभ्यास सहलीतून गिरवले पर्यावरण संवर्धनाचे धडे

पर्यावरण

अभ्यास सहलीतून गिरवले पर्यावरण संवर्धनाचे धडे

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सामाजिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या या दोन्ही संस्था पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र आल्या होत्या. कार्यक्रमाला लाभलेला उत्स्फूर्त विद्यार्थी सहभाग हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. सहलीतून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्था व वझे महाविद्यालय यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून द्विपक्षीय […]Read More