Tags :अपहार प्रकरणी महिला अधिकाऱ्यास तब्बल २४ वर्षांनी सक्तमजुरी

मराठवाडा

अपहार प्रकरणी महिला अधिकाऱ्यास तब्बल २४ वर्षांनी सक्तमजुरी

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय तिजोरीतील ५ लाख ३१ हजार रुपयांचा अपहार करून नंतर रोखपाल विरोधात अपहाराची तक्रार देणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यास अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्या. एम.वाय. वाघ यांनी दोषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास आणि सहा लक्ष रुपये […]Read More