Tags :अनंत चतुर्दशीसाठी पालिका सज्ज

पर्यावरण

८० हजारांवर मूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी पालिका सज्ज

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदा पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांव्यतिरिक्त एकूण २०४ कृत्रिम विसर्जन स्थळे उभारली आहेत. सातव्या दिवसापर्यंत, मुंबईतील रहिवाशांनी या कृत्रिम तलावांमध्ये 80,000 हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. मंगळवारी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला हा आकडा आणखी वाढण्याचा […]Read More