Tags :अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वीजमाफी

अर्थ

अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वीजमाफी, महिलांना अर्थसहाय्य

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूदअसलेला आणि त्यात शेतकऱ्यांना मोफत वीज , महिलांना अर्थ सहाय्य , मोफत सिलेंडर देणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आज विधिमंडळात सादर करण्यात आला. महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित […]Read More